Maratha Lifes YouTube Stats - ViralVibes
Subscribers
Total Views
Videos Published
Est. Revenue
About
हा चॅनेल सुरू करण्यामागे सुरुवातीला तसा काही खास उद्देश खर तर न्हवता पण जस जस पुढे जायला लागलो तस कौतुक होऊ लागल, मग मनाशी ठरवलं की आता थांबायच नाही आपल्याला जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे वीडियो करून तुम्हाला माहिती देण्यास जमेल तेव्हढी द्यायची.खर तर मला व्यायामची आवड असल्या कारणाने सुरुवातीला मी फक्त फिटनेस संबंधित वीडियो करून पोस्ट करत होतो. परंतु फक्त एव्हढ्यावरच का मर्यादित राहतोस. तुझ्याकडे अजुन बर्याच गोष्टी आहेत ज्या तू योग्य उपयोग करून अजुन विविध विषयांवर वीडियो बनवून लोकांना माहिती देऊ शक्तोस सगळ्यांच मनोरंजन करू शकतो. असा बहुमोलाचा सल्ला सर्वांनी दिला आणि मग सुरू झाला एक नवीन आयुष्याचा प्रवास जो "मराठा लाइफ" ज्यामध्ये खेळ, शारीरिक फिटनेस, मौजमजा, घरातल्या गमतीदार गोष्टी, सण, उत्सव, रूढी-परंपरा, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न आपण करतो. तुमच्याकडे सुद्धा इतर कोणती माहिती असेल जी आपण वीडियो द्वारे बनवून लोकांपर्यंत पोचवू शकतो किंवा कोणाचे लघुउद्योग असतील जे सहसा लोकांपर्यंत पोचत नाहीत अशाबद्दल वीडियो करून लोकांना माहिती देऊ. देव पाठीशी आहे.🙏🏻
Channel Info
Performance
Engagement is ≈ category avg. Brands pay a premium for channels whose audiences actually interact.
Growth tracking initializing
A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.
Content Breakdown
You may also like
🏷️ People & Blogs →Similar creators
🏷️ People & Blogs →How Maratha Lifes compares
vs 163,566 creators in People & Blogs