Creator Profile - ViralVibes

Pranay Arun Chavhan

🔍 New
@PranayAChavhan

Subscribers

734

Total Views

166.2K

Videos Published

0

Est. Revenue

$242/mo

About

या चॅनलचा उद्देश फक्त स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विषयांवर कमी वेळात मराठीत माहिती देणे आहे. मुख्यतः भुगोल व (प्राचीन) इतिहास या विषयावर भर देणे आहे. प्रत्येक विडियोच्या खाली संदर्भ देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच संदर्भ नेहमी प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असतात. चॅनल : राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त पुर्व व मुख्य परीक्षा गट - ब, संयुक्त पुर्व व मुख्य परीक्षा गट - क, पोलीस भरती , तलाठी, सरळ सेवा, तसेच वर्ग - १२(बारावी) पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकते. "यशस्वी होण्यासाठी चांगले मित्राची आवश्यक असते आणि अधिक यशस्वी होण्यासाठी चांगले शत्रूची गरज असते".... आर्य चाणक्य [ कौटिल्य ] विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत कठीण विषय समजून सांगने व त्यांचा त्या विषयात पाया मजबूत करने हेच माझे ध्येय आहे.

Channel Info

Handle@PranayAChavhan
FoundedUnknown
Channel AgeUnknown
CountryUnknown
LanguageUnknown
Total Videos0
Upload Rate

Performance

Avg Views / Video0
Views / Subscriber226.49x
Upload Rate
Engagement Score
0.0 / 10

Growth tracking initializing

A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.

Est. Monthly Revenue
$242
AdSense — long-form$87
AdSense — Shorts$1
Brand deals (est.)$150
Assumed Shorts mix40%
📊

Category comparison

No category set for this creator.

Pending·Updated Mar 24, 2026·Synced Never updated·ID f759aaad…