Creator Profile - ViralVibes
Subscribers
Total Views
Videos Published
Est. Revenue
About
आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर 🙏 दीदी च्या चाहत्यांची इच्छा होती की दीदी ने संगीत🎬 दिग्दर्शन देखील करावे.. दीदी ला संगीत 🎵दिग्दर्शन करून कोणाशी प्रतिस्पर्धा करायची ❎ नव्हती. त्यामुळे त्यांनी संगीत 🎶दिग्दर्शन केले परंतु स्वतः चे नाव ❎न लावता. त्यांनी असे नाव निवडले जेणेकरून लोकांना माहिती होणार नाही की हे संगीत दीदी म्हणजेच लता मंगेशकर यांनी दिलेलं आहे. जेव्हा दीदीला 1965 साली 'साधी माणसं' 🎬या चित्रपटाच्या संगीत 🎬दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार🏆 जाहीर झाला, आणि लता दीदी खुद्द पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या, तेव्हा हे गुपित सर्वांना माहीत झाले की आनंदघन म्हणजेच आपल्या लता मंगेशकर.❣️ prashantyuvan@gmail.com
Channel Info
Connect
Latest Upload
#Shorts
जो आया वो जाएगा - Lata Mangeshkar Ji #latamangeshkar #shorts #trending #reels #viral #video #shorts
Performance
Your last 10 videos averaged 898.5K views — mid-tier reach. Consistency here unlocks higher CPM advertisers.
Growth tracking initializing
A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.
Rankings
Content Breakdown
You may also like
🎵 Music →Similar creators
🎵 Music →How Anandghan compares
vs 25,380 creators in Music