The Habit Club YouTube Stats - ViralVibes
Subscribers
Total Views
Videos Published
Est. Revenue
About
About the Channel & Me: सर्वच क्षेत्रात मी मागे पडलो होतो.सतत हरत होतो.मी पार खचून गेलो होतो.आत्महत्येचे विचार यायचे.बाह्य जगात उत्तरं मिळत नव्हती. मग मी आयुष्याला "३ महिने" थांबा लावला. ध्यान करणे आणि अल्ट्रा सक्सेसफुल लोकांच्या सवयी शिकण्यात मी वेळ गुंतवला. त्यानंतर आयुष्याला मोठे वळण येऊ लागले. असे व अनेक अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा माझा प्रयत्न. चॅनेल ला Subscribe करून ठेवा खूप काही शेअर करायचे आहे. माझे नाव चंद्रशेखर पाटील, मी पालकत्व करतो. पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. मी पालकांमध्ये बदल आणण्यावर लक्ष देतो, त्यांच्यात बदल आला की आपोआप मुलं घडतात, असे मला वाटते. या व्यतिरिक्त मला नातेसंबंधांबद्दल, मानसशाश्त्र आणि अध्यात्म या विषयावर चर्चा करायला, बोलायला, शिकवायला आवडते. www.thehabitclub.in Instagram: @thehabitclub Other Youtube Channel: ZatPat Ads(Property/Vehicle) First Video: 1 November 2019
Channel Info
Connect
Performance
Engagement is 1.1× category avg. Brands pay a premium for channels whose audiences actually interact.
Growth tracking initializing
A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.
Topics
Content Breakdown
You may also like
🎓 Education →Similar creators
🎓 Education →How The Habit Club compares
vs 60,105 creators in Education