Creator Profile - ViralVibes

LIFE JOURNEY MARATHI

🔍 New
@Lifejourneymarathi

Subscribers

1.2K

Total Views

202.0K

Videos Published

0

Est. Revenue

$294/mo

About

पंख नाहीत मला पण, उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघते कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगते जोडली नाहीत जास्त नाती पण जी आहेत ती मनापासून जपते. मी प्रणाली कापरे हा माझा मराठी चॅनेल आहे सध्याचे आयुष्य खूप धावपळीचे आहे त्याच्यातून थोडा वेळ काढून आपले छंद जोपासणे खूप महत्वाचे आहे. मी ही माझे छंद जोपासते मला घर सजवणे, धार्मिक गोष्टी करणे, फिरायला जाणे, रील्स बनवणे, चमचमीत जेवण बनवणे,आपले भारतीय सण साजरे करणे, व्हिडीओज बनवणे हे माझे छंद आहे. माझं चालू आयुष्य या बद्दल चे सर्व क्षण मी तुमचा समवेत घालवण्याचा प्रयत्न करते या विडीएओ चा मार्फत आणि त्यात मला खूप आनंद होतो कि माझी पण एक you tube फॅमिली आहे. या सगळ्या गोष्टी करताना मला साथ देणारे माझे पती आनंद कापरे त्याचा ही खूप मोठा वाटा आहे. जर आमचा चॅनेल वर तुम्ही नवीन आहात तर तुमच खूप मनापासून स्वागत आहे आमचे नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमचा चॅनेल SUBSCRIBE करा. धन्यवाद 🙏

Life JourneyHome decorationsBalcony decorationsfastivalMohan Nano estatetravelPranali kaparanand kapare.coupletreesKadhi recipevaranbattiRecipesmasalebhat

Channel Info

Handle@Lifejourneymarathi
FoundedUnknown
Channel AgeUnknown
CountryUnknown
LanguageUnknown
Total Videos0
Upload Rate

Performance

Avg Views / Video0
Views / Subscriber171.19x
Upload Rate
Engagement Score
0.0 / 10

Growth tracking initializing

A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.

Est. Monthly Revenue
$294
AdSense — long-form$105
AdSense — Shorts$2
Brand deals (est.)$182
Assumed Shorts mix40%
📊

Category comparison

No category set for this creator.

Pending·Updated Mar 24, 2026·Synced Never updated·ID 65de519d…