Creator Profile - ViralVibes
Subscribers
Total Views
Videos Published
Est. Revenue
About
नमस्कार सर्व प्रेक्षकांचे आपल्या "मंजूज मेजवानी" या यू ट्यूब चॅनेल वर हार्दिक स्वागत. आजकाल च्या सर्व तरुणी आणि गृहिणी या सध्या घर आणि ऑफिस अशा दोन जबाबदार्या पार पाडत असतात. अशा वेळेस आज जेवण काय करू? हा common प्रश्न असतो. आणि काही करायच म्हटल्यास त्याची रेसीपी माहीत नसते. मग फोनाफोनी सुरू होते. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही. मी मंजुज मेजवानी हे चॅनल या अशा सर्व महिलावर्गाला समर्पित करते. ज्यांच्यावर कुटुंबाच्या आरोग्याची आणि जेवणाच्या चवीची जबाबदारी असते. आपल्याला या चॅनल वर वेग वेगळ्या भारतीय, महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती, साऊथ इंडियन त्याच प्रमाणे क्वान्टिनेनंटल, मोगलाई, पर्शियन, चायनीज डिशेस रेसिपी पाहाला मिळतील, तसेच पौष्टिक रेसीपी, वेट लॉस रेसीपी, वेट गेन रेसीपी सुद्धा पाहायला मिळतील. तसेच काही चविष्ट टिप्स तुम्हाला आम्ही देणार आहोत . भारतातील वेगवेगळ्या ठिकाण चे मसाले आणि त्या पासुन बनवलेल्या रेसीपी देखील आम्ही शेअर करू., बेकिंग चे पदार्थ, , street food आणि गावरान तडका हे सर्व घरच्या घरी कसे बनवू शकतो हे देखील पाहता येईल. - मंजू
Channel Info
Performance
Growth tracking initializing
A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.
Similar creators
All creators →Category comparison
No category set for this creator.