Creator Profile - ViralVibes
Subscribers
Total Views
Videos Published
Est. Revenue
About
नमस्कार 🙏, Welcome to Monalirecipes & lifestyle तुमच्या आणि माझ्या चॅनल द्वारे अगदी सोप्या पद्धतीने, घरी असलेल्या कमी साहित्य मधे, कमी वेळा मध्ये चविष्ट पदार्थ कसा बनवता येईल हे बघणार आहोत. त्यामध्ये आपण पारंपरिक भाज्यांचे प्रकार, कांदा लसूण विरहित भाज्या, कमी वेळात healthy nasta , गोडाचे पदार्थ, पराठे , थालीपीठ, इत्यादी पदार्थ . आणि हो एक उद्देश हा पण आहे की आज महिला working woman आहेत, त्यांना वेळ कमी असतो माझा असा प्रयत्न आहे की लवकरात लवकर होणाऱ्या चविष्ट recipes तुमच्या पर्यन्त पोहचवणे. Lifestyle च्या द्वारे Spl सणांच्या recipes, माहिती, रांगोळ्या घेऊन येत आहे . चॅनल ला ग्रो करण्यासाठी माझ्या पेक्षा लहानाची साथ आणि मोठ्यांचा आशीर्वाद राहू द्या हिच विनंती.... जर तुम्हाला माझ्या recipes आवडत असतील तर नक्की like, subscribe करा कारण तुमची साथ मला motivat करेल. Thank you, Monalirecipes & Lifestyle
Channel Info
Performance
Growth tracking initializing
A baseline was just set — come back in 7+ days to see your 30-day growth rate.
Similar creators
All creators →Category comparison
No category set for this creator.