Creator Profile - ViralVibes
Kokansindhu Kanya
Subscribers
Total Views
Videos Published
Est. Revenue
About
मी आपल्या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती परंपरा , शेती, सण, मासेमारी, दशावतार यांची ओळख सगळ्यांना करून देणार आहे. कोंकण हे खूप निसर्गरम्य आहे.कोकण सारख वैभव आणि कुठेही नाही, कोकणात आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात. कोकणात फिरण्यासारखं खूप आहे, पण सगळ्यांना ते माहीत नाही आणि सगळ्यांना दरवर्षी कोकणात येत येत नाही त्यांच्यासाठी मी कोकण आपल्या विडिओ मार्फत पोचवणार आहे. मी टाकलेले कोकणचे विडिओ तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमचा पाठिंबा माज्या सोबत सदैव राहूदे. मी तुमच्यासाठी कोकणचे खूप छान छान विडिओ आणत राहीन. 😊धन्यवाद. There are lots of places to visit in kokan but no anyone knows it and not everyone can come to kokan every year. For them, i will post videos of konkan. You will definitely like that videos i have posted. And most important that your support will remain the same.I will keep showing you videos from kokan.😊 Thank You.
Channel Info
Latest Upload
#Shorts
महोदय पर्वणी | सोमवती | kokan#shorts #mahotsav #somvatiamavasya #youtubeshorts #kokan
Performance
Growth tracking initializing
Check back in 7+ days
Content Breakdown
You may also like
🏷️ People & Blogs →Similar creators
🏷️ People & Blogs →How Kokansindhu Kanya compares
vs 76,385 creators in People & Blogs